पुणे: खड्ड्यातून अचानक उकळतं पाणी येऊ लागलं
Continues below advertisement
पिंपरीत थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळते पाणी येऊ लागलंय. भोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळते गरम पाणी येऊ लागलंय. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे. हे पाणी एवढे गरम आहे कि प्लास्टिकची बाटली अवघी दहा सेकंद जरी या खड्ड्यात ठेवली तरी ती वितळून जाते. याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Continues below advertisement