पुण्यातील वढू गावातील दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली. तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरु आहेत.