स्पेशल रिपोर्ट : पुणे : पालिकेचा करंटेपणा, देशातील पहिल्या महिला शाळेची दुरवस्था
Continues below advertisement
ज्या वास्तूमुळे आज सावित्रीच्या लेकी शिकू शकल्या. ज्या वास्तूमुळे या देशातल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला
ज्या वास्तूनं महिला सक्षमीकरणाचं पहिलं पाऊल टाकलं. त्या पुण्यातल्या भिडे वाड्याची ही आजची अवस्था बिकट झाली आहे. पाहूयात
ज्या वास्तूनं महिला सक्षमीकरणाचं पहिलं पाऊल टाकलं. त्या पुण्यातल्या भिडे वाड्याची ही आजची अवस्था बिकट झाली आहे. पाहूयात
Continues below advertisement