पुणे शहरासह खडकवासला धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडतोय. खडकवासला धरणातून सध्या 27 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.