पुणे/बारामती : शेतकऱ्यांनी आता भाजपला थारा देऊ नये, अजित पवारांचा हल्लाबोल

Continues below advertisement
शेतकऱ्यांनी आता भाजपला थारा देऊ नये.. सुभाष देशमुखांचा राजीनामा घ्या : अजित पवारांची मागणी..
सोलापूरातील अवैध बंगला प्रकरणी अजित पवार यांचं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर निशाणा..ते बारामतीत बोलत होते
लोकमंगल संस्थेच्या माध्यमातून केलेला कर्ज घोटाळा, अग्निशमन केंद्राच्या जागेवरील बंगला अशी अनेक प्रकरणं असताना इतरांप्रमाणेच सुभाष देशमुख यांनाही पदावरून दूर केलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram