पुणे : हप्ता देण्यास नकार दिल्याने हडपसरमध्ये बेकरीची तोडफोड
Continues below advertisement
पुण्यातील हडपसरमध्ये एका बेकरी व्यावसायीकाने पाच हजारांचा हफ्ता देण्यास नकार दिल्याने चौघांनी बेकरीची तोडफोड केलीय.. यावेळी या चौघा आरोपींनी बेकरी मालकाला जीवे मारण्याची धमकी दिलीय.. ही शनिवारी रात्री 8 वाजता घडलीय.. या तोडफोडीत बेकरीचे 3 लाख रुपयांचे नूकसान झालंय... या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आलीय....
Continues below advertisement