पुणे : एल्गार परिषद आयोजकांना अडकवण्याचा सरकारचा डाव : माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील
माओवाद्यांकडून राजीव गांधी हत्याकांडासारखं घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता, असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. त्यामुळे माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीच तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकार खोटी कागदपत्रं तयार करुन एल्गार परिषदेच्या आयोजकांना यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केला आहे.