पुणे | एशियाडमध्ये सुवर्णपदक जिकंलेल्यांचं जल्लोषात स्वागत

एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या खेळाडूंची पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र रोईंग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचलनालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ही शोभायात्रा आयोजित कऱण्यात आली होती. पुण्यातील  बोट क्लब कॉलेज ऑफ इंजिनिअरींग हॉस्टेलपासून ृडेक्कनपर्यंत रॅली निघाली. यावेळी मॉडर्न शाळेच्या विद्यार्थ्यानी मोठ्या उत्साहात या खेळाडूंचं स्वागत केलं.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola