पुणे : देशातील 82 टक्के महिला सॅनिटरी नॅपकीन वापरत नाहीत ही बाब चिंताजनक : अक्षयकुमार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आपल्या पॅडमॅन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आला. पुण्यातील सिबांयोसीस शिक्षणसंस्थेच्या विद्यार्थ्यांशी त्याने संवाद साधला. देशातील ८२ टक्के महिला मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत, ही बाब चिंताजनक असल्याचं यावेळी अक्षय म्हणाला. देशात महिला सदृढ असतील तर देश सदृढ राहील, असं मतही त्याने यावेळी नोंदवलं.