पुण्यात राष्टवादी जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने महावितरण विभागाला कंदील देऊन भारनियमनाविरोधात अनोख आंदोलन करण्यात आलं.