पुणे : मोर्चेकरी आदिवासी विद्यार्थ्यावर पोलिसांची दडपशाही

Continues below advertisement
आपल्या हक्कासाठी तब्बल चार दिवसांपासून पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना डांबण्याचा पराक्रम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी केला आहे. या विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेत असलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि कॅमेराची तोडफोड करण्यात आली. पुण्याहून नाशिकला निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा काल सिन्नर पोलिसांनी नांदूरमध्ये अडवला. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. खरं तर गेल्या 4 दिवसांपासून ही मुलं भर पावसामध्ये पुण्याहून चालत निघाली होती. पुणे पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram