ब्रेकफास्ट न्यूज : नक्षल चळवळीची सद्यस्थिती काय? कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्याशी खास बातचीत

Continues below advertisement
भारताच्या इतिहासातील नक्षल्यांविरोधातील सर्वात मोठी कारवाई गडचिरोलीमध्ये मागच्या २ दिवसात घडताना आपण पाहत आहोत. गडचिरोलीत 48 तासात तब्बल 37 नक्षलवाद्यांना मारण्यात आलं. गेल्या 38 वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
मागच्या अनेक महिन्यांपासून या भागात पोलीस आणि जवानांकडून अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. सीआरपीएफ चे जवान तर यामध्ये सहभाग आहेचेत. पण त्याचबरोबर सी -६० ही फोर्सही आहे.

पण या सगळ्या कारवायांचा नक्षल चळवळीवर नक्की कसा परिणाम होईल? नक्षल चळवळीची सद्यस्थिती काय आहे. आणि या कारवायांनंतर सरकारला जो विकास या परिसरात साधायचा आहे, त्याला बसलेली खीळ कमी होईल का? या सगळ्या प्रश्नांवर नक्षल चळवळीच्या अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्याशी खास बातचीत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram