पुणे : दूध उत्पादकांना लीटरमागे 3 रुपये दरवाढ देण्यात येणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लीटरमागे 3 रुपये दरवाढ देण्याची तयारी सहकारी आणि खासगी दूध संघांनी दाखवली आहे. ही दरवाढ 21 जुलैपासून  होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola