पुणे : चेन्नईच्या शाळेतील तीन विद्यार्थी पुण्यातील धरणात बुडाले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Apr 2018 10:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चेन्नईतील शाळेतून समर कॅम्पसाठी आलेले तीन विद्यार्थी पुण्यातील धरणात बुडाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरु आहे.