पुणे : चेन्नईच्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा मुळशीजवळ धरणात बुडून मृत्यू

Continues below advertisement
पुण्याजवळच्या धरणात बुडालेल्या चेन्नईच्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.  समरकॅम्पसाठी ही मुलं पुण्यात आली होती.

यावेळी पुण्यात मुळशीमध्ये कातरखडक गावाजवळ धरणात तीन विद्यार्थी बुडाले.  त्यापैकी एक मृतदेह काल, दुसरा आज सकाळी आणि तिसरा मृतदेह आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सापडला.

बुडालेले तीनही विद्यार्थी 13 वर्षांचे आहेत. दानिश राजा, संतोष के आणि सर्वन्ना अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram