पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचारात दोन कलाकारांचा स्टुडिओ खाक

Continues below advertisement
कोरेगाव-भीमात झालेल्या हिंचसारात दोन कलाकांराचा स्टुडिओ खाक झालाय. एल्डवीन फर्नांडीस आणि स्नेहा बरडे यांनी मेहनतीनं तयार केलेली शिल्पं आणि पेंटिग्जचीही राख झालीए. या शिल्पांमधे छत्रपती शिवाजी महाराज , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे , गाडगे महाराज, स्वामी विवेकानंदांच्या शिल्पांचा समावेश होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram