
पुणे : दीडशे गुंतवणूकदार डीएसकेंच्या भेटीला, समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पोलिसात तक्रार
Continues below advertisement
पुण्यातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. त्याची चौकशी सुरु आहे. .. आज शिवाजीनगरच्या डीएसकेंच्या कार्यालयाबाहेर फ्लॅट बुक केलेल्या दीडशे गुंतवणूकदारांनी डीएसकेंची भेट घेतलीए... मात्र त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं गुंतवणूकदारांनी पोलिस स्टेशन गाठलं...
Continues below advertisement