पुणे : सोनं पॉलिश करण्याच्या बहाण्यानं 11 तोळे सोनं लंपास
Continues below advertisement
पुण्यात सोनं पॉलिश करण्याच्या बहाण्याने अकरा तोळे सोने लंपास करण्यात आलं आहे. पुण्यातल्या बिबवेवाडी हद्दीत हा प्रकार घडलेला आहे. तीन महिलांनी दुकान मालकाची नजर चुकवून सोनं चोरलं आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
Continues below advertisement