VIDEO | नाही माघार.. आता ललकार.. शाहीर योगेश चिकटगावकर यांचा पोवाडा | मुंबई | एबीपी माझा
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरात श्रद्धांजली अर्पण केली जातेय. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीकडूनही शहीदांना पोवाड्याच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोवाड्यातून वीर माता,वीर पत्नींना नमन करण्यात आलं. मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक योगेश चिकटगावकर यांनी लोककलेतून आपला संताप व्यक्त केलाय...पाहूया