महासर्वेक्षण : सरकारच्या कामगिरीवर पुढारी आणि एबीपी माझाचा सर्व्हे

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढारी वृत्तपत्र आणि एबीपी माझाने महासर्वेक्षण करुन ‘कौल मराठी मनाचा’ जाणून घेतला.

फडणवीस सरकारची कामगिरी कशी सुरु आहे, जनतेचा कल कुठे आहे, सरकारची धोरणं, निर्णय, योजना इ. जनतेला पसंत पडत आहेत का, इत्यादी अनेक प्रश्नी पुढारी वृत्तपत्र आणि एबीपी माझाने जनतेचा कौल जाणून घेतला गेला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram