VIDEO | प्रियांका गांधींच्या समर्थक आणि विरोधकांची प्रतिक्रिया | मास्टरस्ट्रोक | एबीपी माझा

Continues below advertisement

प्रियंका गांधी आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये केवळ पडद्याआडच काम पाहत होत्या. लोकसभा निवडणुकीत अमेठी, रायबरेली या दोन मतदारसंघांचीच जबाबदारी त्यांच्यावर असायची. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर प्रियंकांच्या एन्ट्रीची चर्चा थांबलीय असं वाटत असतानाच काँग्रेसनं आज ही सरप्राईज खेळी केली. संघटनेत पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यांना पद देण्यात आलं आहे. एका अर्थानं त्यांच्या राजकीय प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली आहे. यावर  प्रियांका गांधी यांचे समर्थक आणि विरोधकांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram