Priyanka Gandhi Road Show | प्रियांका गांधींचा वाराणसीमध्ये रोड शो | उत्तर प्रदेश | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातून म्हणजेच वाराणसीतून आज काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे. वाराणसीतून नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसनं अजय राय यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्या प्रचारासाठी हा रोड शो आयोजित करण्यात येणार आला आहे. रोड शो नंतर प्रियंका गांधी काशी-विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहेत.