VIDEO | कॉंग्रेस शक्तिप्रदर्शनासाठी प्रियांका गांधींचा आज लखनौमध्ये रोड शो | उत्तर प्रदेश | एबीपी माझा

Continues below advertisement

काँग्रेसच्या नवनियुक्त महासचिव आणि पूर्व उत्तरप्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी लखनऊमध्ये रोड शो द्वारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या दौऱ्यात प्रियंका यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे सचिव ज्योतिरादित्य शिंदेही सहभागी होणार आहेत. नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानातून प्रियंका गांधी रवाना झाल्या आहेत. लखनौमध्ये कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram