मुंबई: 10 वर्ष लहान बॉयफ्रेण्डच्या हातात हात घालून प्रियांका लंडनला रवाना

Continues below advertisement

हॉलिवूडमध्ये छाप पाडणारी बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा तिचा बॉयफ्रेण्ड अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनससह लंडनला रवाना झाली.

या दोघांनीही मुंबईत मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहता यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली.

या कार्यक्रमानंतर काल रात्री दोघेही लंडनला रवाना झाले. दोघेही हातात हात घालून विमानतळाकडे जाताना दिसले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram