Modi in Parliament | देशाने पुन्हा सेवेची संधी दिल्याबद्दल आभार- पंतप्रधान नरेंद्र मोदी | नवी दिल्ली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंख्याबळाचा विचार न करता विरोधकांनी देशहिताचे मुद्दे मांडावेत. संसदेत चांगल्या मुद्द्यांवरुन वाद-प्रतिवाद व्हावेत., अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकार- 2 चं आजपासून पहिलं अधिवेशन सुरु होतं. त्यामुळे अधिवेशनाआधी मोदींनी पत्रकारांशी संवाद साधत विरोधकांना सहकार्याचं आवाहन केलं, आणि विरोधकांचा शब्द आणि त्यांची भूमिका ही लोकशाहीत महत्वाची आणि मोलाची आहे, असंही आवर्जून सांगितलं.