Kargil Vijay Diwas | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा द्रास दौरा रद्द | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कारगिल विजय दिवसाच्या 20 व्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा द्रास दौरा रद्द झाला आहे. खराब हवामानामुळे कोविंद यांचं हेलिकॉप्टर द्रासच्या कारगिल शहिदांच्या स्मारकस्थळी दाखल होणं शक्य नाही. राष्ट्रपती कोविंद श्रीनगरमध्ये पोहचले आहेत. त्यामुळे ते काश्मीरमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.