VIDEO | कलम 370 हटवल्याने काश्मीरला फायदा, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं भाषण | ABP Majha

Continues below advertisement
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला उद्देशून संदेश दिलाय.
देशातील सर्व नागरिकांना त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्याने तेथील नागरिकांना देखील आता देशातील इतर नागरिकांप्रमाणे अधिकार मिळणार असल्याचं नमूद केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram