नवी दिल्ली : 'आप'च्या 20 आमदारांचं सदस्यत्व रद्द

Continues below advertisement
राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या तब्बल 20 आमदारांना निलंबित करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव राष्ट्रपतींनी 48 तासांच्या आत मंजूर केला आहे. त्यामुळे 66 आमदारांसह सत्तेत बसलेल्या केजरीवाल सरकारचे आमदार आता 46 वर आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram