Pre Monsoon Rain | धुळ्यात मान्सूनपूर्व सरी, वादळी पावसामुळे अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखान्देशमधल्या धुळ्यातही पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. शिरपूर तालुक्यात अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे वातावरणातला उकाडा जरी कमी झाला असला तरी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.