नवी दिल्ली: पद्मावतला विरोध करा, प्रविण तोगडियांचा व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement
संजय लीला भन्साळीचा पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये हा करणी सेनेसह विश्व हिंदू परिषदेचीही इच्छा असल्याचं समोर आलं आहे..विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रविण तोगडिया यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे..यामध्ये ते फोनवर हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये असं सांगताना दिसत आहेत..या चित्रपटाला भारतभर विरोध करावा, आणि त्याच्यावर बंदी आणावी असं ते फोनवर सांगत आहेत..मात्र हे करताना कायद्याच्या चौकटीत सगळं काम करावं असंही ते फोनवर सांगत आहेत..या व्हिडीओनंतर आता तोगडियांवर चांगल्या-वाईट प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram