अहमदाबाद: प्रविण तोगडीयांचं आजपासून बेमुदत उपोषण

Continues below advertisement
विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यावर प्रविण तोगडीया आता चांगलेच आक्रमक झालले पाहायला मिळतायेत. अहमदाबादेत आजपासून तोगडीया बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. गोवंश हत्या, कलम 370 आणि राममंदीराच्या मुद्द्यावरुन तोगडीया उपोषण करणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच विहींपची निवडणूक झाल्यानंतर तोगडीयांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. एकेकाळी कट्टर मित्र असलेले पंतप्रधान मोदी आणि तोगडीया यांच्यात दुरावा अधिकच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर तोगडीयांचं उपोषण भाजप सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram