मुंबई : कुणी कट रचला ते मुख्यमंत्र्यांनी जाहीरच करावं, प्रवीण गायकवाडांचं आव्हान
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा चुकीचा असून, चेंगराचेंगरी, गोंधळ घालण्याचा कुठलाही कट नाही. जर तशी माहिती तुमच्याकडे आली असेल तर तो कट कुणी रचला हे ही स्पष्ट करावं असं आव्हान संभाजी ब्रीगेडचे प्रवीण गायकवाड यांनी माझा विशेष या कार्यक्रमात केलंय.