VIDEO | मोदींचा चाणक्य युतीचा सारथी? | मुंबई | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रचारासाठी चाणक्याची गरज भासू लागली आहे आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींच्या चाणक्याकडेच शिवसेनेच्या प्रचाराची धुरा दिल्याचं समजलं आहे. आज मातोश्रीवरील बैठकीत प्रशांक किशोर यांनी शिवसेना खासदार आणि मंत्र्यांना धडे दिले.