Loksabha Election 2019 | 'आमच्या 48 जागा येऊ शकतात'- प्रकाश आंबेडकर | मुंबई | ABP Majha
वंचित बहुजन आघाडीच्या 48 पैकी 48 जागा येऊ शकतात असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र ईव्हीएम हॅकिंगची शक्यता नाकारता येत नाही असंही त्यांनी म्हटलं. वेगवेगळ्या एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीविषयी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, मात्र एक्झिट पोलच्या आकड्यांवर काहीही बोलणार नाही अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली.