मुंबई : बो मोंड इमारतीला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई: प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील बो मोंड इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 33 व्या मजल्याला ही आग लागली आहे. आगीची तीव्रता पाहून अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. सध्या आग विझवण्याचं काम सुरु आहे.