मुंबई : मी सुखरुप, राहत्या इमारतीला आग लागल्यानंतर दीपिकाचं ट्वीट

Continues below advertisement
दीपिकाने ट्वीट करुन आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय आगीशी लढणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही तिने केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram