सर्वसामान्य मुंबईकरांचे कैवारी अशी बिरुदावली घेऊन मिरवणाऱ्या म्हाडाची घरं राहण्यासाठी सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतो आहे.