दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या 'द सायलेन्स' चित्रपटात नागराज मंजुळे महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नागराजच्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.