Cyclone Vayu | 'वायु'नं दिशा बदलली, गुजरातच्या दिशेनं कूच, 36 तासात कच्छमध्ये | पोरबंदर | ABP Majha

Continues below advertisement
अरबी समुद्रात घोंघावत असणाऱ्या वायु चक्रीवादळानं पुन्हा दिशा बदलली आहे..वायु गुजरातच्या दिशेनं कूच करु लागलंय...पुढच्या 36 तासात वायु वादळ कच्छच्या सीमेवर धडकण्याची शक्यता आहे..पीटीआयनं याबाबतचं वृत्त दिलंय..वायु वादळाचा कच्छ, पोरबंदर, द्वारका या भागांना फटका बसण्याची शक्यता आहे..परंतु वायु वादळाची तीव्रता आता पहिल्यापेक्षा कमी झालीय...गुजरातचं प्रशासन वायु वादळावर बारीक लक्ष ठेवून आहे..खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram