ST Bus Accident | चिपळूण-परळ एसटी बसला भीषण अपघात | पोलादपूर | ABP Majha

Continues below advertisement
पोलादपूरजवळ कशेडी घाटात चिपळूण परळ एसटी बसला भीषण अपघात झालाय. ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी बसची कंटेनरला जोरदार धडक बसलीय. या अपघातात बसमधील 30 प्रवाशांपैकी 19 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram