Article 370 | पाकिस्तानचा भारताला इशारा, म्हणे 'ईट का जवाब पत्थर से देंगे' | ABP Majha
बुलेटीनच्या सुरूवातीला बातमी पाकिस्तानच्या झालेल्या थयथयटाची...
पाकिव्याप्त काश्मिरात जर भारतानं काही कारवाई केली तर पाकिस्तान युद्धासाठी सज्ज असल्याचा इशारा पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलाय.
जर युद्ध झालं तर त्याला जग जबाबदार असेल असंही इम्रान यांनी म्हटलंय. काश्मिरमधून 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राकडे मदत मागितली मात्र ना संयुक्त राष्ट्रांनी ना स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानची मागणी धुडकावून लावली.
आज पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असून इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत, तेव्हा त्यांनी ही दर्पोक्ती केलीये.