RBI on PMC Bank | पीमएसी बँकेसंबंधी 30 ऑक्टोबरला आरबीआय निर्णय देणार | ABP Majha
रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेच्या 6 खातेधारकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
पीएमसी बँकेच्या खातेदारांकडून मुंबईत निदर्शनं करण्यात येतायत. मुंबईतील आझाद मैदानात खातेदारांनी आंदोलन सुरू आहे.
पीएमसी बँकेच्या खातेदारांकडून मुंबईत निदर्शनं करण्यात येतायत. मुंबईतील आझाद मैदानात खातेदारांनी आंदोलन सुरू आहे.