नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी काँग्रेसला धमकावत आहेत, मनमोहन सिंहांचं राष्ट्रपतींना पत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मोदींची भाषा धमकीवजा असल्याचं मनमोहन सिंह यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.