VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूरमधील संपूर्ण भाषण | UNCUT | एबीपी माझा
सोलापुरात अनेक विकासकामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर झालेल्या भाषणात मोदींनी राफेल, ऑगस्टा वेस्टलँड, आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण अशा मुद्द्यांना हात घातला. देशाची जनता चौकीदाराच्या पाठीशी उभी आहे म्हणून अनेक बड्या-बड्या लोकांचं आव्हान मी समर्थपणे पेलत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सोलापुरात अनेक विकासकामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर झालेल्या भाषणात मोदींनी राफेल, ऑगस्टा वेस्टलँड, आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण अशा मुद्द्यांना हात घातला.