VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाव न घेता प्रियांका गांधींवर निशाणा | मास्टरस्ट्रोक | एबीपी माझा

प्रियंका गांधी आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये केवळ पडद्याआडच काम पाहत होत्या. लोकसभा निवडणुकीत अमेठी, रायबरेली या दोन मतदारसंघांचीच जबाबदारी त्यांच्यावर असायची. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर प्रियंकांच्या एन्ट्रीची चर्चा थांबलीय असं वाटत असतानाच काँग्रेसनं आज ही सरप्राईज खेळी केली. संघटनेत पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यांना पद देण्यात आलंय. एका अर्थानं त्यांच्या राजकीय प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली आहे. यावर पंतप्रधान मोदींनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola