Pm Modi in parli | पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज परळीत पहिली प्रचारसभा | बीड | ABP Majha

Continues below advertisement
विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला आता अवघे 3 दिवस उरले आहेत...पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यभरात तीन ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत...परळी, सातारा, आणि पुण्यात मोदींची प्रचारसभा पार पडेल...मोदींची पहिली सभा परळीत दुपारी 12 वाजता असेल.. त्यानंतर  दुपारी 3 वाजता साताऱ्यात आणि संध्याकाळी 6 वाजता पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आलंय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram