VIDEO | हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम नंतर : पंतप्रधान नरेंद्र मोदी | एबीपी माझा
“ही तर फक्त प्रॅक्टिस, रिअल काम नंतर”, असं सूचक वक्तव्य भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात मोदी बोलत असताना हे वक्तव्य केलं.