नवी दिल्ली : मुद्रा योजनेचे लाभार्थी हरिभाऊ यांच्याशी पंतप्रधान मोदींचा मराठीतून संवाद
Continues below advertisement
मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीशी मराठीत संवाद साधला. त्यामुळे मुद्रा योजनेचे लाभार्थी असणारे हरिभाऊ यांच्यासह सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. विशेष म्हणजे मोदींनी सहज आणि सोप्या शैलीत हरिभाऊ यांच्याशी संवाद साधला. केंद्रात मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आहे.
Continues below advertisement