नवी दिल्ली : देशातल्या पहिल्या 14 पदरी महामार्गाचं लोकार्पण
Continues below advertisement
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली-मेरठ महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9) आणि इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेचं लोकार्पण करण्यात आलं. मोदींनी रोड शो करुन दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेचं उद्धाटन केलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील हा महामार्ग त्यांच्या वाढदिवशीच प्रत्यक्षात उतरला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील हा महामार्ग त्यांच्या वाढदिवशीच प्रत्यक्षात उतरला आहे.
Continues below advertisement