पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा उद्याचा कार्यक्रम
Continues below advertisement
आपल्या दोन दिवसाच्या दौऱ्यात जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गुजरातमध्येच राहणार आहेत. उद्या मोदी आणि आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भूमिपूजन करण्यात येणार आहे.
Continues below advertisement